महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने Google Play Store मधून Telegram हे app डाउनलोड करून खाली दिलेल्या टेलिग्राम लिंकला आपल्या शाखेनुसार जॉईन व्हावे.

महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने Google Play Store मधून Telegram हे app डाउनलोड करून खाली दिलेल्या टेलिग्राम लिंकला आपल्या शाखेनुसार जॉईन व्हावे. या चैनल वर शैक्षणिक दृष्ट्या महत्वाच्या सूचना जसे प्रवेश प्रक्रिया, परीक्षा, महाविद्यालयात राबविण्यात येणारे विविध उपक्रम, शिष्यवृत्ती संबधित सूचना इत्यादी आपणाला वेळोवेळी कळविल्या जातील.

Telegram Links –  Art’s  Science  Computer Science  Commerce

Leave a Reply