विद्यार्थ्यांनी बदलत्या जगासोबत स्वतः मधे बदल केला तर यशस्वी होता येते.-टेरेन्स नेरो.
विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना टेरेन्स नेरो दादापाटील राजळे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात संगणकशास्र विभागाच्या वतीने शनिवार दि.२२/१०/२०२२ रोजी संगणकशाखेच्या विद्यार्थ्यंनकरिता “माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संधी” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले…