भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे, “आजादी का अमृत महोत्सव” निमित्त इतिहास विभाग, सामाजिक शास्त्रे मंडळ आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय वेबिनार…

दादापाटील राजळे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, आदिनाथनगर, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर.

भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे
“आजादी का अमृत महोत्सव”
निमित्त

इतिहास विभाग, सामाजिक शास्त्रे मंडळ आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय वेबिनार

“अहमदनगर जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढा”

प्रमुख व्याख्याते:

डॉ भूषण फडतरे

सहयोगी प्राध्यापक आणि इतिहास विभागप्रमुख, बी. जे. एस. महाविद्यालय, वाघोली, पुणे.

दिनांक: 9 ऑगस्ट 2021 वेळ: सकाळी 11 वाजता.

आयोजकः


प्रा. राजू घोलपप्रा. आसाराम देसाईडॉ. सुभाष ज. देशमुखडॉ. राजधर टेमकर
इतिहास विभागप्रमुख व समन्वयक, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष
(मो.नं : 9881521310)
इतिहास विभाग
(मो.नं : 9423223554)
सचिव, सामाजिक शास्त्रे मंडळप्राचार्य